पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मृग शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मृग   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी

अर्थ : रानात राहणारे एक चतुष्पाद जनावर.

उदाहरणे : हरीण हा सुंदर पण अतिशय घाबरट प्राणी आहे

समानार्थी : काळविट, हरण, हरिण, हरीण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक शाकाहारी चौपाया जो मैदानों और जंगलों में रहता है।

हिरण की छाल पर बैठकर ऋषि-मुनि तपस्या करते थे।
आहू, कुरंग, मयु, मृग, वातप्रमी, वाताट, व्याधमीत, शाला-वृक, शालावृक, सुनयन, सुलोचन, हरिण, हरिन, हिरण, हिरन

Distinguished from Bovidae by the male's having solid deciduous antlers.

cervid, deer
२. नाम / समूह

अर्थ : सत्तावीस नक्षत्रांपैकी पाचवे नक्षत्र.

उदाहरणे : आषाढ लागला की मृगाची चाहूल लागते.

समानार्थी : मृगशीर्ष


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सत्ताईस नक्षत्रों में से पाँचवाँ।

मृगशिरा रोहिणी के बाद का नक्षत्र है।
आग्रहायण, तारामृग, मार्ग, मृग, मृगशिरा, मृगशिरा नक्षत्र, मृगोत्तम, शशिदैव, सोमदैवत
३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

अर्थ : नर जातीचा हरिण.

उदाहरणे : हरीण आणि हरीणीची जोडी बागेत उड्या मारत होते.

समानार्थी : हरण, हरिण, हरीण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नर हिरण।

हिरण और हिरणी का एक जोड़ा बाग में उछल-कूद कर रहा है।
कुरंग, मृग, हरिण, हरिन, हिरण, हिरन

Adult male deer.

stag

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.