पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मृग नक्षत्र शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : सत्तावीस नक्षत्रांपैकी चंद्र पाचव्या नक्षत्रात असण्याचा काळ.

उदाहरणे : त्याने मृग नक्षत्रात गृहप्रवेश करण्याचे योजिले आहे.

समानार्थी : मृगशीर्ष नक्षत्र


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह काल जब चन्द्रमा मृगशिरा नक्षत्र में होता है।

उसने मृगशिरा नक्षत्र में गृह प्रवेश का आयोजन किया है।
आग्रहायण, तारामृग, मार्ग, मृग, मृगशिरा, मृगशिरा नक्षत्र, मृगोत्तम, शशिदैव, सोमदैवत

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.