सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : हरिणाच्या डोळ्यासारखे डोळे असलेली स्त्री.
उदाहरणे : या कवितेत कवीने नायिकेला मृगनयना असे संबोधले आहे
समानार्थी : मृगनेत्री, मृगनैना, मृगलोचना
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
हिरण के समान सुन्दर आँखोंवाली महिला।
स्थापित करा