पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मृतवत्सा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मृतवत्सा   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : जिची मुले लहानपणीच अगर जन्मताच मरतात अशी.

उदाहरणे : मृतवत्सा गीताला तिच्या कुटुंबियांनी चांगल्याच चांगल्या चिकित्सकाला दाखवले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

(वह स्त्री) जिसकी संतान मर जाती हो।

मृतवत्सा गीता को उसके परिवार वालों ने अच्छे से अच्छे चिकित्सक को दिखाया।
मृतवत्सा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.