पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मॅराथॉन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मॅराथॉन   नाम

१. नाम / निर्जीव / घटना / नियोजित घटना

अर्थ : लांबवर चालण्याची शर्यत.

उदाहरणे : मुंबईत दरवर्षी मॅराथॉन आयोजित केली जाते.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.