पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मेला शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मेला   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : मुख्यत्वे स्त्रियांनी,आपली खोडी काढणाऱ्या,आपणास दुखवणाऱ्या,पुरुषाला म्हणायचा शब्द.

उदाहरणे : ही कुठली आपदा आणलीस घरात मेल्या!

मेला   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : स्त्रियांची खोडी काढणारा, दुखवणारा.

उदाहरणे : ह्या महागाईत मेल्या लॉड्रीवाल्यांनी दर वाढवले आहेत.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.