पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मेळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मेळ   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

अर्थ : एकत्र येण्याची क्रिया.

उदाहरणे : नाटकाच्या तिसर्‍या अंकात नायकाचे नायिकेशी मिलन होते

समानार्थी : मिलन, मिलाफ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मिलने की क्रिया या भाव।

नाटक की समाप्ति पर नायक और नायिका का मिलन हुआ।
अभिसार, अवमर्श, अवियोग, आमोचन, मिलन, मिलनी, मिलान, मिलाप, मेल, वस्ल, संगमन, संधान, संयोग, समन्वय, समन्वयन

A casual or unexpected convergence.

He still remembers their meeting in Paris.
There was a brief encounter in the hallway.
encounter, meeting
२. नाम / अवस्था

अर्थ : अविभक्ततेची अवस्था.

उदाहरणे : भारतात विविधधर्मी लोक असूनही त्याच्यात एकता आहे

समानार्थी : एकजूट, एकता, एकी, एकोपा, ऐक्य


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक होने की अवस्था या भाव।

देश की एकता और अखंडता को बनाये रखना हमारा परम कर्तव्य है।
उनमें बहुत एकता है।
इकता, इकताई, इत्तफ़ाक़, इत्तफाक, इत्तहाद, इत्तिफ़ाक़, इत्तिफाक, इत्तिहाद, एकजुटता, एकता, ऐक्य, मेल, संगठन, संघटन

The quality of being united into one.

oneness, unity

अर्थ : परस्परसंबंध.

उदाहरणे : त्याच्या भाषणात नेहमी विषयांचे अनुसंधान राखलेले असते
श्रद्धा आणि तर्क ह्यांची सांगड कशी घालणार

समानार्थी : अनुसंधान, संगती, सांगड

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.