पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मैदानी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मैदानी   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : मैदान असलेला किंवा मैदानाशी संबंधित.

उदाहरणे : मी भारतातील मैदानी प्रदेशातील राहणारा आहे.
खो-खो, कबड्डी हे मैदानी खेळ आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मैदान का या मैदान संबंधी।

मैं भारत के मैदानी क्षेत्र का रहनेवाला हूँ।
मैदानी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.