अर्थ : रस्त्याच्या किनारी लावलेले दगड जे एका विशिष्ट स्थानापासून त्या स्थानापर्यंतचे अंतर मैलात सांगते.
उदाहरणे :
मैलदगडानुसार आता शहर फक्त दोन मैलावर आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
सड़कों के किनारे लगे हुए वे पत्थर जो विशिष्ट स्थान से उस स्थान तक की दूरी मीलों में बतलाते हैं।
मील-पत्थर के अनुसार अब शहर केवल दो मील दूर है।