सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : तातार देशात राहणारा तुर्कींचा एक श्रेष्ठ वर्ग.
उदाहरणे : अठराशे सत्तावन्नमध्ये भारतातील मुघलांचे शासन संपुष्टात आले.
समानार्थी : मुघल
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
तुर्को का एक श्रेष्ठ वर्ग जो तातार देश में रहता था।
A member of the Muslim dynasty that ruled India until 1857.
अर्थ : तुर्कींच्या एक श्रेष्ठ वर्गातील सदस्य.
उदाहरणे : बाबर एक मुघल होता.
समानार्थी : मुघल, मोंगल
तुर्को के एक श्रेष्ठ वर्ग का सदस्य।
स्थापित करा