अर्थ : साधारण दीड मीटर लांबीचे मुख्यतः अन्नातील पाणी शोषून घेण्याचे व मल बाहेर टाकण्याचे कार्य करणारे आतडे.
उदाहरणे :
मोठे आतडे व्यासाने छोट्या आतडीपेक्षा मोठे असते.
समानार्थी : मोठे आंत्र, स्थूलांत्र
इतर भाषांमध्ये अनुवाद :
आँत का दूरस्थ भाग जो लगभग पाँच फिट लंबा होता है और छोटी आँत के साथ गुदा तक विस्तृत होता है।
बड़ी आँत अन्तर्व्यास में छोटी आँत से बड़ी होती है।