पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मोठेपण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मोठेपण   नाम

१. नाम / अवस्था
    नाम / निर्जीव / अमूर्त / गुणवैशिष्ट्य

अर्थ : महान असण्याची स्थिती.

उदाहरणे : त्यांची महत्ता त्यांच्या कार्याने सिद्ध होते.

समानार्थी : थोरपण, थोरपणा, थोरवी, महंतपण, महत्ता, महानता, महिमा, माहात्म्य


इतर भाषांमध्ये अनुवाद :

The property possessed by something or someone of outstanding importance or eminence.

greatness, illustriousness
२. नाम / अवस्था

अर्थ : मोठे असण्याची अवस्था किंवा भाव.

उदाहरणे : मोठ्यांच्या मोठेपणांचा सन्मान केला पाहिजे.

समानार्थी : मोठेपणा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बड़े होने की अवस्था या भाव।

बड़ों के बड़ेपन का सम्मान करना चाहिए।
बड़ापन

The quality of elevation of mind and exaltation of character or ideals or conduct.

grandeur, magnanimousness, nobility, nobleness

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.