सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : गुरे राखणारा.
उदाहरणे : गुराखी गाईंना घेऊन संध्याकाळी घरी आला.
समानार्थी : गुराखी, गुराख्या, चरवेदार, पशुवळ
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
गाय, भैंस आदि चराने वाला व्यक्ति।
Someone who drives a herd.
अर्थ : घोड्याला दाणापाणी देऊन त्याची निगा राखणारी व्यक्ती.
उदाहरणे : मोतद्दार घोड्याला रोज खरारा करतो.
समानार्थी : खासदार, सईस
वह जो घोड़े की देख-रेख करता हो।
Someone employed in a stable to take care of the horses.
स्थापित करा