पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मोसम शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मोसम   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : भारतीय कालगणनेप्रमाणे दोन महिन्यांचा काळ,हे वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत व शिशिर असे आहेत.

उदाहरणे : ऋतू म्हणजे हवामानात निसर्गाच्या नियमाप्रमाणे होणारा फरक.

समानार्थी : ऋतुमान, ऋतू


इतर भाषांमध्ये अनुवाद :

प्राकृतिक अवस्थाओं के अनुसार वर्ष के दो-दो महीने के छह विभाग जो ये हैं - वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत और शिशिर।

ऋतु परिवर्तन प्रकृति का नियम है।
ऋतु, मौसम, मौसिम, रितु, रुत, समा, समाँ, समां

One of the natural periods into which the year is divided by the equinoxes and solstices or atmospheric conditions.

The regular sequence of the seasons.
season, time of year
२. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : एखादे काम होण्याचा किंवा करण्याचा ठरावीक कालावधी.

उदाहरणे : गुळाच्या हंगामात आम्ही गुर्‍हाळावर जाऊन काकवी पितो.

समानार्थी : काळ, हंगाम


इतर भाषांमध्ये अनुवाद :

प्राप्ति आदि का उपयुक्त समय ( विशेषतः वृक्षों की फलत आदि के विचार से )।

अभी आम का मौसम आया कहाँ हैं।
मौसम, मौसिम

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.