पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मोहरी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मोहरी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग
    नाम / विशेषनाम

अर्थ : वाटोळ्या आकाराचा, करड्या रंगाचा मसाल्याचा पदार्थ.

उदाहरणे : मोहर्‍या तडतडल्या की हळद घाल.

समानार्थी : महुरी, राई


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Black or white seeds ground to make mustard pastes or powders.

mustard seed
२. नाम / सजीव / वनस्पती / झुडूप
    नाम / सामान्यनाम

अर्थ : एक ते दोन मीटर लांबीची, वर्षायू, औषधी आणि जिच्या बियांचा फोडणीसाठी वापर केला जातो अशी वनस्पती.

उदाहरणे :


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सरसों की तरह का एक पौधा जिसके बीज मसाले के रूप में काम आते हैं तथा जिससे तेल भी मिलता है।

राई का साग बहुत स्वादिष्ट होता है।
प्रियंगु, प्रियंगू, प्रियङ्गु, प्रियङ्गू, बड़लाई, राई

Any of several cruciferous plants of the genus Brassica.

mustard
३. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : एका प्रकारची तेल बी.

उदाहरणे : उत्तर भारतातील जेवणात मोहरीचे तेल वापरतात.

समानार्थी : राई


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक तिलहन जो गोल तथा लाल, पीले या काले रंग के होते हैं और जिन्हें पेरकर कड़ुआ तेल निकाला जाता है।

तेल निकालने के लिए, वह कोल्हू में सरसों पेर रहा है।
आसुरी, भूतनाशन, सरसो, सरसों, स्नेह

Black or white seeds ground to make mustard pastes or powders.

mustard seed
४. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : ज्या रोपांच्या बियांपासून तेल काढले जाते असे रोप.

उदाहरणे : मोहरीचे शेत पिवळे धम्मक दिसत होते.

समानार्थी : राई


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक पौधा जिसमें पीले फूल लगते हैं तथा जिसके बीजों से तेल निकलता है।

फूली हुए सरसों के खेत मन को लुभा रहे थे।
आसुरी, सरसो, सरसों

Any of several cruciferous plants of the genus Brassica.

mustard

मोहरी   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : शिक्का किंवा मोहर असलेला.

उदाहरणे : अधिकार्‍याने मुद्रांकित कागदपत्रावर सही केली.

समानार्थी : मुद्रांकित, मोहरबंद


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसपर मुद्रा या मोहर लगी हो।

अधिकारी ने लिपिक द्वारा मुद्रांकित कागज पर हस्ताक्षर किया।
मुद्रांकित, मुद्रित

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.