पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मोहळे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मोहळे   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : वासराला मातेचे दूध पिता येऊ नये म्हणून त्याचा तोंडावर बांधलेले जाळे.

उदाहरणे : मोहळा काढताच वासरू गाईला लुचू लागते

समानार्थी : मोळा, मोहळा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.