पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील यंत्रणा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

यंत्रणा   नाम

अर्थ : ज्या द्वारे एखादे काम साधले जाते अशी साधनांची जुळणी असलेली व्यवस्था.

उदाहरणे : दंगल शमवण्यासाठी पोलिसांची यंत्रणा दिवसरात्र राबत होती

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.