अर्थ : जिथे यंत्रे बसवली आहेत आणि त्यांच्या सहाय्याने एखादी वस्तू तयार केली जाते ते स्थान.
उदाहरणे :
मोहन एका यंत्रशाळेत कार्यरत आहे.
समानार्थी : यंत्रगृह, यंत्रशाला
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Workshop where metal is cut and shaped etc., by machine tools.
machine shop