पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील यथानियम शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

यथानियम   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / पद्धतदर्शक

अर्थ : नियमाला धरून वा नियम लक्षात घेता.

उदाहरणे : नियमानुसार त्यांनी प्रवेश दिलाच पाहिजे.

समानार्थी : नियमानुरूप, नियमानुसार, नियमाप्रमाणे

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.