सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : पौराणिक मान्यतेनुसार मृत्यूनंतर पापी लोकांना यातना भोगण्याचे यमनगरीतील ठिकाण.
उदाहरणे : दुष्टांच्या वाट्याला शेवटी नरक येतो.
समानार्थी : नरक, नरकपुरी, नरकलोक
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
धार्मिक विचारों के अनुसार वह स्थान जहाँ पापियों या दुराचारियों की आत्माएँ दंड भोगने के लिए भेजी जाती हैं।
अर्थ : ज्या ठिकाणी मरणोत्तर प्राण्यांना शिक्षा केली जाते ते यमाचे वसतिस्थान.
उदाहरणे : पुराणांत यमलोकाचे तपशीलवार वर्णन केलेले आढळते
समानार्थी : यमलोक
स्थापित करा