पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील याज्ञसेनी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / विशेषनाम
    नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : राजा द्रुपदाची मुलगी व पांडवाची पत्नी.

उदाहरणे : द्रौपदीचे वस्त्रहरण ही स्त्रीजातीची सर्वात मोठी विटंबना होती.

समानार्थी : कृष्णा, द्रौपदी, पांचाली


इतर भाषांमध्ये अनुवाद :

राजा द्रुपद की कन्या जो पांडवों की पत्नी थीं।

द्रौपदी यज्ञ से उत्पन्न हुई थी।
कृष्णा, त्रिहायणी, द्रौपदी, नरनारी, पंचभर्तारी, पंचाली, पांचाली, पाञ्चाली, पार्षती, मुक्तवेणी, याज्ञसेनी, वेदिजा, सत्यगंधा, सैरंध्री, सैरन्ध्री

An imaginary being of myth or fable.

mythical being

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.