पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील योग शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

योग   नाम

१. नाम / ज्ञानशाखा / धर्म

अर्थ : ध्यानादी साधनेद्वारे चित्तवृत्तीचा निरोध करण्याचे शास्त्र.

उदाहरणे : ते योगात पारंगत आहेत

समानार्थी : योगशास्त्र


इतर भाषांमध्ये अनुवाद :

योगशास्त्र में निर्दिष्ट वे कर्म जिनके द्वारा इंद्रिय-निग्रह किया जाता है।

वह प्रतिदिन योग करता है।
जोग, योग

अर्थ : एखादी गोष्ट साधली जाण्यासाठी आवश्यक अशा सर्व गोष्टींची जुळणी.

उदाहरणे : आज बर्‍याच दिवसांनी तुमच्या भेटीचा योग आला

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.