पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील योगशास्त्र शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / ज्ञानशाखा / धर्म

अर्थ : ध्यानादी साधनेद्वारे चित्तवृत्तीचा निरोध करण्याचे शास्त्र.

उदाहरणे : ते योगात पारंगत आहेत

समानार्थी : योग


इतर भाषांमध्ये अनुवाद :

योगशास्त्र में निर्दिष्ट वे कर्म जिनके द्वारा इंद्रिय-निग्रह किया जाता है।

वह प्रतिदिन योग करता है।
जोग, योग
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : ज्यामधे प्राणायामादिद्वारा अंतःकरणाच्या एकाग्रतेचा उपाय सांगितला आहे असे शास्त्र.

उदाहरणे : पातंजल मुनींच्या योगशास्त्राला योगसूत्राच्या नावाने ओळखले जाते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह शास्त्र जिसमें वे कर्म निर्दिष्ट हैं जिनके द्वारा इंद्रिय-निग्रह किया जाता है।

पातंजलि का योगशास्त्र योगसूत्र के नाम से जाना जाता है।
जोग, योग, योग दर्शन, योग विद्या, योग शास्त्र, योग-दर्शन, योग-शास्त्र, योगदर्शन, योगविद्या, योगशास्त्र

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.