पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रंगपंचमी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रंगपंचमी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : फाल्गुन वद्य पंचमीचा दिवस.

उदाहरणे : रंगपंचमीला लोक एकमोकांवर रंग उडवतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

फाल्गुन माह के कृष्ण पक्ष की पंचमी।

रंगपंचमी के दिन भी लोग एक दूसरे के ऊपर रंग डालते हैं।
रंग पंचमी, रंगपंचमी
२. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : ज्यादिवशी रंगोत्सव किंवा होळी साजरी केली जाते तो दिवस.

उदाहरणे : रंगपंचमीला देवाची पूजा करून आईवडिलांकडून देखील आशिर्वाद घ्यायला हवा.
ती रंगपंचमीला आवर्जून घरी येते.

समानार्थी : धुळवड, धूलिवंदन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हिंदुओं का एक त्योहार जो होली के जलने के दूसरे दिन चैत बदी प्रथमा को होता है और जिसमें लोग एक दूसरे पर अबीर, गुलाल, रंग आदि डालते हैं।

होली के दिन लोग पुरानी कटुता को भूलकर गले मिलते हैं।
धँधोर, धुरखेल, धुरड्डी, धुलेंडी, धूलिवंदन, रंगोत्सव, होली

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.