पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रंगांधळेपणा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था / रोग

अर्थ : असा दृष्टीदोष ज्यात व्यक्तीला लाल, काळा, पिवळा इत्यादी रंगांची ओळख पटत नाही.

उदाहरणे : तो रंगांधळेपणा तपासण्यासाठी रुग्णालयात आला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक नेत्र रोग जिसमें मनुष्य लाल, काले, पीले आदि रंगों की पहचान नहीं कर पाता।

वह वर्णांधता से पीड़ित है।
रंगौधी, वर्णांधता, वर्णांधता रोग, वर्णान्धता, वर्णान्धता रोग

Genetic inability to distinguish differences in hue.

color blindness, color vision deficiency, colour blindness, colour vision deficiency

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.