पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रंजक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रंजक   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

अर्थ : तोफ किंवा ठासणीची बंदूक ह्यांतील दारू पेटविण्याची वात असते ते छिद्र.

उदाहरणे : मराठ्यांनी तोफांच्या कानांत खिळे ठोकून तोफा निकामी केल्या.

समानार्थी : कान, काना


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पुरानी चाल की तोपों, बन्दूकों आदि में कुछ ऊपर उठा हुआ और प्याली के आकार का वह गड्ढा जिसमें रंजक रखी जाती थी।

मराठों ने तोप की रंजकदानी में कीलें ठोंककर तोपों को बेकार कर दिया।
कान, प्याली रंजकदानी, रंजक दानी, रंजकदानी
२. नाम / निर्जीव / वस्तू / रासायनिक पदार्थ

अर्थ : काकडा लावण्यासाठी बंदुकीच्या कान्यावर घालतात ती दारू.

उदाहरणे : पूर्वी बदुकींमध्ये किवा तोफांमध्ये रंजक वापरले जात असे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बत्ती लगाने के लिए बंदूक की प्याली पर रखी जाने वाली बारूद।

पुराने ज़माने की तोपों तथा बंदूकों में रंजक का प्रयोग होता था।
रंजक, रञ्जक

रंजक   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : सुख किंवा आनंद देणारा.

उदाहरणे : रिकाम्या वेळेत पंडित भीमसेन जोशींचे गाणे ऐकणे मला आनंददायक वाटते.

समानार्थी : आनंददायक, आनंददायी, आल्हादक, आल्हादकारक, तोषक, सुखकारक, सुखद, सुखदायी, सुखप्रद


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Greatly pleasing or entertaining.

A delightful surprise.
The comedy was delightful.
A delicious joke.
delicious, delightful

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.