पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रक्तदाब शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रक्तदाब   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : रक्ताद्वारे रक्तवाहिन्यावहिन्यांवर पडणारा दाब.

उदाहरणे : रक्तदाब हा वय, लिंग, उंची, शारीरिक विकास तसेच मानसिक स्थितीनुसार कमीजास्त होत असतो.

२. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था / रोग

अर्थ : रक्त शरीरातून वाहताना नियमित पातळीहून जास्त वा कमी दाबाने वाहते अशी शरीरास होणारी व्याधी.

उदाहरणे : रक्तदाबाचे प्रमाण तरुणांमध्येही वाढले आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह स्थिति जब शरीर में प्रवाहित होने वाले रक्त का रक्त वाहिनियों की दीवारों पर पड़ने वाला दबाव सामान्य से कम या अधिक हो जाता है।

नियमित व्यायाम से रक्तचाप को नियंत्रित किया जा सकता है।
आज-कल कम उम्र में ही लोग रक्तचाप के शिकार हो रहे हैं।
बीपी, ब्लड प्रेशर, ब्लडप्रेशर, रक्तचाप, रक्तदाब

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.