पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रक्तरंजित शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रक्तरंजित   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : रक्ताने भरलेला.

उदाहरणे : सैनिकांनी रक्तबंबाळ सहकार्‍यांना छावणीपर्यंत पोहचविले.

समानार्थी : रक्तबंबाळ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो ख़ून से तरबतर हो।

सैनिकों ने लहूलुहान साथियों को किसी तरह शिविर तक पहुँचाया।
रक्तरंजित, रक्तरञ्जित, लहू-लुहान, लहूलुहान, शोणित

Covered with blood.

A bloodstained shirt.
A gory dagger.
bloodstained, gory

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.