पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रक्ताचे नाते शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : एकाच वंशात जन्मल्याने निर्माण होणारे आपापसातले नाते.

उदाहरणे : मुलाबापाचे तर रक्ताचे नाते असते.

समानार्थी : रक्तसंबंध


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह रिश्ता जो अपने ही बाप-दादा का संबंधी होने के कारण हो या एक ही वंश में उत्पन्न होने से बना रिश्ता।

बाप-बेटे में तो खून का रिश्ता होता है।
खून का रिश्ता, खून का संबंध, खून का सम्बन्ध, रक्त-संबंध

(anthropology) related by blood.

blood kinship, cognation, consanguinity

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.