पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रडका शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रडका   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : रडण्याची प्रवृत्ती असणारा वा लगेच रडणारा.

उदाहरणे : रडकी मुले लोकांना आवडत नाहीत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

तुरन्त रो देनेवाला।

रोवना बच्चे को कोई पसंद नहीं करता।
रुदनशील, रोंदू, रोनहा, रोवना, रोवनिया
२. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक
    विशेषण / वर्णनात्मक / कार्यदर्शक

अर्थ : रडणारा, रडत असलेला.

उदाहरणे : आई रडत्या मुलाला झोपवत आहे.

समानार्थी : रडणारा, रडता, रडतोंड्या, रड्या


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो रो रहा हो।

माँ रोते बच्चे को चुप करा रही है।
अश्रुमुख, आक्रंदित, आक्रन्दित, रोता, रोता हुआ

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.