पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रणभेरी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रणभेरी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : युद्धसमयी वाजवले जाणारे एक प्रकारचे वाद्य.

उदाहरणे : प्राचीनकाळी युद्ध सुरू होण्याआधी काही सैनिक रणभेरी वाजवत असे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

युद्ध के समय बजाया जानेवाला एक प्रकार का वाद्य।

प्राचीन काल में युद्ध शुरू होने से पहले कुछ सैनिक रणभेरी बजाते थे।
भेरी, युद्ध डंका, युद्धभेरी, रणदुंदुभि, रणभेरी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.