पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रणशिंग शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रणशिंग   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : युद्धाच्यावेळी योद्ध्यांना बोलावण्यासाठी, उत्साह येण्यासाठी वाजवतात ते शिंग.

उदाहरणे : शिवाजी महाराजांनी मुघलांविरूद्ध रणशिंग फुंकले.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.