अर्थ : एक प्रकारचे गोड कंद.
उदाहरणे :
उपवासाच्या दिवशी रताळे आणले होते.
समानार्थी : रताळू
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The edible tuberous root of the sweet potato vine which is grown widely in warm regions of the United States.
sweet potatoअर्थ : रताळ्याची वेल.
उदाहरणे :
शेतकर्याने रताळ्यांवर कीटकनाशके फवारलीत.
समानार्थी : रताळी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Pantropical vine widely cultivated in several varieties for its large sweet tuberous root with orange flesh.
ipomoea batatas, sweet potato, sweet potato vineअर्थ : रताळ्याचे रोप.
उदाहरणे :
बागेत रताळी लावली.
समानार्थी : रताळ्याचे रोप
इतर भाषांमध्ये अनुवाद :
रतालू का पौधा।
इस खेत में का रतालू पीला पड़ रहा है।