पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रमणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रमणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / बोधवाचक

अर्थ : चिंता किंवा दुःखाची गोष्ट विसरून मन दुसरीकडे लागणे.

उदाहरणे : ध्यान केल्याने मन रमते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चिंता या दुख की बात भूलकर चित्त का दूसरी ओर लगना।

ध्यान करने से मन बहलता है।
बहलना

Occupy in an agreeable, entertaining or pleasant fashion.

The play amused the ladies.
amuse, disport, divert

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.