पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रमतगमत चालणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : आरामात व हळुहळू फिरण्याची वा चालण्याची क्रिया.

उदाहरणे : रमतगमत फिरणे ही तिची आवडती गोष्ट आहे.

समानार्थी : रमतगमत फिरणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आराम से और धीरे-धीरे टहलने या घूमने या चलने की क्रिया।

वह चहलकदमी करते समय कुछ सोच भी रहा था।
चहल-कदमी, चहल-क़दमी, चहलकदमी, चहलक़दमी

A leisurely walk (usually in some public place).

amble, perambulation, promenade, saunter, stroll

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.