पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रवाळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रवाळ   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : जाड्या कणांच्या रूपात असलेला.

उदाहरणे : दहीवड्यासाठी रवाळ पीठ लागते.

समानार्थी : कणदार, भरड दाणेदार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसके कण या रवे महीन न हों।

दरदरे आटे की रोटी अच्छी नहीं बनती।
दरदरा, मोटा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.