पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रांड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रांड   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : द्रव्याकरता आपल्या शरीराचा विक्रय करणारी स्त्री.

उदाहरणे : अल्पवयीन मुलींना जबरीने वेश्या बनवले जाते

समानार्थी : गणिका, नायकीण, रंडी, वेश्या


इतर भाषांमध्ये अनुवाद :

धन लेकर संभोग करने वाली स्त्री।

कुछ मासूम लड़कियों को ज़बरदस्ती वेश्या बना दिया जाता है।
कंचनी, कंजरी, कामरेखा, कावेरी, कोठेवाली, गणिका, चूतमरानी, तवायफ, तवायफ़, नष्टा, पणसुंदरी, पणसुन्दरी, पणस्त्री, पणांगना, पणागंना, पण्यस्त्री, पण्यांगना, बंधुदा, बन्धुदा, बाज़ारू औरत, बाज़ारू-औरत, बाजारू औरत, बाजारू-औरत, बेसा, भोग्या, मंगलामुखी, मंजिका, रंडी, रूपजीविनी, लंजिका, लटी, लाल-बीबी, लालबीबी, लुखिया, वारकन्या, वारनारी, वारमुखी, वारयुवती, वारवधु, वारवधू, वारवाणी, वारविलासिनी, वारसुंदरी, वारसुन्दरी, वारांगना, वेशयुवती, वेशवधू, वेशवनिता, वेशस्त्री, वेश्मस्त्री, वेश्या, वैश्या, शुंडा, शुण्डा, हरजाई

A woman who engages in sexual intercourse for money.

bawd, cocotte, cyprian, fancy woman, harlot, lady of pleasure, prostitute, sporting lady, tart, whore, woman of the street, working girl

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.