पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील राखून ठेवणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

राखून ठेवणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : नष्ट होणार ह्याची काळजी घेणे.

उदाहरणे : तुम्ही तुमचे पद सांभाळा.

समानार्थी : सांभाळणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नष्ट आदि न हो इसका ध्यान रखना।

आप अपने पद को बचाए रखिए।
बचाए रखना
२. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एखाद्या विशेष काम, व्यक्ती इत्यादीसाठी एखादे साधन नियुक्त करणे किंवा देणे.

उदाहरणे : माझ्या शिक्षणासाठी वडिलांनी काही पैसे वेगळे ठेवले आहेत.

समानार्थी : वेगळे काढणे, वेगळे ठेवणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

* किसी विशेष काम, व्यक्ति आदि के लिए कोई साधन नियुक्त करना या देना।

मेरी पढ़ाई के लिए पिताजी ने कुछ पैसे अलग रखा है।
अलग निकालना, अलग रक्षित करना, अलग रखना, पृथक निकालना, पृथक रक्षित करना

Give or assign a resource to a particular person or cause.

I will earmark this money for your research.
She sets aside time for meditation every day.
allow, appropriate, earmark, reserve, set aside

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.