पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील राजकीय शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

राजकीय   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : राजकारणाशी संबंधित.

उदाहरणे : ही हत्या राजकीय वैमनस्यातून झाली.

समानार्थी : राजनैतिक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो राजनीति से संबंधित हो।

राजनैतिक प्रतिद्वंदिता के कारण एक बड़े नेता की हत्या कर दी गयी।
पॉलिटिकल, राजनयिक, राजनीति विषयक, राजनीतिक, राजनैतिक, सियासती, सियासी

Involving or characteristic of politics or parties or politicians.

Calling a meeting is a political act in itself.
Political pressure.
A political machine.
Political office.
Political policy.
political
२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : राज्याशी संबंधित.

उदाहरणे : राज्यविषयक समस्यांकडे कानाडोळा करून चालणार नाही.

समानार्थी : राज्यविषयक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

राज्य से संबंध रखनेवाला।

राजकीय समस्याओं को नजरअंदाज नहीं करना चाहिए।
राजकीय, राज्य विषयक

Invested with royal power as symbolized by a crown.

The royal (or crowned) heads of Europe.
royal
३. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : शासनाशी संबंधीत.

उदाहरणे : क्रांतिकारींने राजकीय खजिना लुटला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

रियासत से संबंध रखनेवाला।

क्रांतिकारियों ने रियासती खजाना लूट लिया।
राजकीय, रियासती

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.