पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील राज्य शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

राज्य   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : राजाच्या सत्तेखालचा प्रदेश.

उदाहरणे : शिवाजीचे राज्य कर्नाटकापर्यंत होते

समानार्थी : रियासत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी राजा या रानी द्वारा शासित क्षेत्र।

मुगलकाल में भारत छोटे-छोटे राज्यों में बँटा हुआ था।
रजवाड़ा, राज्य, रियासत

The domain ruled by a king or queen.

kingdom, realm
२. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

अर्थ : ज्यात कोणी तरी प्रभावी आहे असे एखादे मानलेले क्षेत्र.

उदाहरणे : हे सत्याचे राज्य आहे.
मध्ययुगात येथे अज्ञानाचे साम्राज्य पसरले.

समानार्थी : साम्राज्य


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह माना हुआ क्षेत्र जिसमें कोई प्रभावी हो।

चारों तरफ झूठ का राज्य है।
वैदिक युग में भारत में ज्ञान का साम्राज्य था।
राज्य, साम्राज्य

A domain in which something is dominant.

The untroubled kingdom of reason.
A land of make-believe.
The rise of the realm of cotton in the south.
kingdom, land, realm
३. नाम / समूह

अर्थ : स्वायत्त राज्य सरकारात समाविष्ट असणारा व त्यासाठी कार्य करणारा लोकांचा गट.

उदाहरणे : राज्याने ह्यावर्षी आयकर वाढविला आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

* लोगों का वह दल जो एक स्वायत्त राज्य के शासन में सम्मिलित होता है।

राज्य ने आयकर को बढ़ा दिया है।
राज्य

The group of people comprising the government of a sovereign state.

The state has lowered its income tax.
state
४. नाम / समूह

अर्थ : राजा किंवा राणीच्या अधिपत्याखाली असलेली शासनव्यवस्था.

उदाहरणे : अनावृष्टीमुळे राज्याने शेतकऱ्यांवरील कर्ज माफ केले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह राज्यतंत्र जिसमें राज्य का शासन किसी राजा या रानी के अधीन होता है।

सूखे के कारण राज्य ने किसानों के हर तरह के कर माफ कर दिए।
राज्य

A monarchy with a king or queen as head of state.

kingdom
५. नाम / समूह

अर्थ : एखाद्या राज्यात किंवा प्रदेशात राहणारे लोक.

उदाहरणे : पूर्ण राज्य महागाईने त्रस्त आहे.

समानार्थी : प्रदेश


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी प्रदेश में रहने वाले लोग।

पूरा राज्य महँगाई के कारण परेशान है।
प्रदेश, प्रांत, प्रान्त, राज्य, सूबा

The body of citizens of a state or country.

The Spanish people.
citizenry, people

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.