पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रापी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रापी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : कातडे कापण्याचे उलट्या खुरप्याच्या आकृतीचे हत्यार.

उदाहरणे : चांभाराने रापीला धार लावली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चमड़ा काटने या तराशने का एक औजार।

राँपी खुरपी के आकार का होता है।
राँपी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.