पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील राबता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

राबता   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : पुनः पुन्हा येणे व जाणे.

उदाहरणे : आमच्या घरी पाहुण्याची सारखी येजा असते.

समानार्थी : जा ये, जाजा येये, येजा

अर्थ : मोठ्या संख्येने आणि सततचा वावर.

उदाहरणे : शहराच्या ह्या भागात माणसांची वर्दळ रात्रीपर्यंत चालूच असते

समानार्थी : वर्दळ

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.