अर्थ : भारताच्या छत्तीसगढ राज्यातील जिल्हा.
उदाहरणे :
रायपूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र रायपूर शहरात आहे.
समानार्थी : रायपूर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के छत्तीसगढ़ प्रांत का एक जिला।
रायपुर जिले का मुख्यालय रायपुर में है।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territory