पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रावा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रावा   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : हिरव्या रंगाचा, लाल बाकदार चोच,लांब टोकदार शेपूट असलेला एक पक्षी.

उदाहरणे : पोपटांचा थवा शेतात उतरला

समानार्थी : कीर, पोपट, मिठ्ठू, राघू, शुक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आदमी की बोली की नकल करने वाला, विशेषकर हरे रंग का, एक पक्षी जिसे लोग घरों में पालते हैं।

पिंजरे में बैठा तोता राम राम बोल रहा है।
तोता, पट्टू, पोपट, प्रियदर्शन, मंजुपाठक, मिट्ठू, मेधावी, रक्तचंचु, रक्तचञ्चु, रक्ततुंड, रक्ततुण्ड, वक्रनक्र, शुक, सुअटा, सुआ, सुग्गा

Usually brightly colored zygodactyl tropical birds with short hooked beaks and the ability to mimic sounds.

parrot
२. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : कबुतराच्या आकारचा एक पोपट.

उदाहरणे : करणपोपटाची लाल रंगाची बाकदार चोच असते.

समानार्थी : करण, करण मिठ्ठू, करणपोपट, करण्या, करव्या पोपट, करान्या पोपट, करार पोपट, करार्‍या पोपट, चवळ्या पोपट, नाम नगडी पोपट, नाम नरी पोपट, पोपट, मोठा पोपट, रांवा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का तोता जो लगभग कबूतर के आकार का होता है।

राजशुक की चोंच लाल रंग की और तीक्ष्ण होती है।
राई तोता, राजशुक, शतपत्रक

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.