पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील राष्ट्रगीत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : राष्ट्राची एकता दाखविणारे आणि घटनेने मान्य केलेले गीत.

उदाहरणे : गुरूदेव रवींद्रनाथ टागोरांनी आपले राष्ट्रगीत लिहिले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह गीत जिसे औपचारिक रूप से राष्ट्र के प्रशंसा गीत के रूप में अपनाया गया हो।

राष्ट्रगान के रचयिता गुरुदेव रवीन्द्रनाथ टैगोरजी हैं।
राष्ट्रगान, राष्ट्रगीत, राष्ट्रीय गान, राष्ट्रीय गीत

A song formally adopted as the anthem for a nation.

national anthem

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.