पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील राष्ट्रपती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : एखाद्या लोकसत्ताक राज्याचा लोकनियुक्त सर्वोच्च प्रशासक.

उदाहरणे : डॉक्टर राजेंद्रप्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी आधुनिक प्रजातांत्रिक राष्ट्र द्वारा चुना हुआ उसका सर्वप्रधान शासक।

डाक्टर राजेन्द्र प्रसाद भारत के प्रथम राष्ट्रपति थे।
प्रेज़िडंट, प्रेज़िडन्ट, प्रेज़िडेंट, प्रेज़िडेन्ट, प्रेजिडंट, प्रेजिडन्ट, प्रेजिडेंट, प्रेजिडेन्ट, राष्ट्रपति

The chief executive of a republic.

president

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.