पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील राष्ट्रीय शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

राष्ट्रीय   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : राष्ट्राचा वा राष्ट्राशी संबंधित.

उदाहरणे : रुपया हे भाराताचे राष्ट्रीय चलन आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

राष्ट्र का या राष्ट्र से संबंधित।

हमारा राष्ट्रीय ध्वज तीन रंग का है।
नेशनल, नैशनल, राष्ट्रिक, राष्ट्रीय

Characteristic of or peculiar to the people of a nation.

A national trait.
national
२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : राष्ट्रीयत्वाशी किंवा राष्ट्राशी संबंधित असलेला.

उदाहरणे : तुमची राष्ट्रीय संबंधातली धोरणे एका मर्यादेपर्यंत बरोबर आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

* जो राष्ट्रीयता से संबंधित हो।

आपकी राष्ट्रीय धारणाएँ कुछ हद तक सही हैं।
नेशनल, नैशनल, राष्ट्रीय

Of or relating to nationality.

National origin.
national

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.