पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रास शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रास   नाम

१. नाम / समूह

अर्थ : नक्षत्रचक्राच्या किंवा क्रांतिवृत्ताच्या कल्पित बारा भागांपैकी कोणताही एक भाग.

उदाहरणे : रामची रास कन्या आहे

समानार्थी : राशी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

क्रांतिवृत्त में पड़नेवाले तारों के बारह समूहों में से प्रत्येक जो ये हैं मेष, वृष, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुला, धनु, मकर, कुम्भ और मीन।

मेरी राशि कन्या है।
जन्म राशि, राशि, रास

(astrology) one of 12 equal areas into which the zodiac is divided.

house, mansion, planetary house, sign, sign of the zodiac, star sign
२. नाम / समूह

अर्थ : एकाच प्रकारच्या वस्तूंचा उंच समूह.

उदाहरणे : तेथे सर्वत्र बर्फाचे ढीग साठले होते.

समानार्थी : ढीग


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक जैसी वस्तुओं का कुछ ऊँचा समूह।

राम और श्याम के बीच अनाज के ढेर का बँटवारा हुआ।
अंबर, अंबार, अटंबर, अटम, अटा, अटाल, अटाला, अमार, अम्बर, अम्बार, कूट, गंज, घानी, चय, जखीरा, ढेर, प्रसर, राशि, संभार, संश्लिष्ट, समायोग, सम्भार
३. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : कृष्णाने गोपींबरोबर केलेले मंडलाकार नृत्य.

उदाहरणे : ह्या पुस्तकात रासलीलेविषयी माहिती आहे.
रासलीलापाहून सर्व लोक खूष झाले.

समानार्थी : रासक्रिडा, रासलीला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

श्री कृष्ण का ब्रज की गोपियों के साथ घेरे में किया जाने वाला नृत्य।

रास देखकर सभी ब्रजवासी प्रसन्न हो रहे थे।
रास, रास लीला, रासलीला
४. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / सामाजिक कार्य

अर्थ : गवळ्यांचा गाण्याचा, नाचण्याचा, खेळण्याचा उत्सव.

उदाहरणे : घरातल्या सर्व लोकांनी रासोत्सवात भाग घेतला.

समानार्थी : रासोत्सव


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कार्तिक के महीने में घेरे में नृत्य करके मनाया जानेवाला कृष्ण उत्सव।

सभी लोग खुशी-खुशी रास में भाग ले रहे हैं।
रास
५. नाम / समूह

अर्थ : खळ्यातील धान्याचा ढीग.

उदाहरणे : रास गोणीत भरले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

खलिहान में लगाया जाने वाला अन्न का ढेर।

रास को बोरे में भरा जा रहा है।
राशि, रास
६. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : गवळ्यांचा गाण्याचा, नाचण्याचा, खेळण्याचा एक प्रकारचा खेळ.

उदाहरणे : गोपिका वा गोपी मिळून रास खेळत होते.

समानार्थी : रासक्रीडा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

प्राचीन भारत के गोपों की एक क्रीड़ा जिसमें वे घेरा बाँधकर नाचते थे।

गोपियाँ और गोप मिलकर रास खेलते थे।
रास
७. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : कृष्णाचा रासलीलेचा एक अभिनय.

उदाहरणे : आजदेखील ब्रजातले लोक रासलीला करताता.

समानार्थी : रासक्रीडा, रासलीला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

श्री कृष्ण की रासलीला का अभिनय।

आज भी ब्रज के लोग रासलीला करते हैं।
रास, रास लीला, रासलीला

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.