पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रिंगी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रिंगी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : साबणासारखे कपडे धुण्याच्या कामी उपयोगी पडणारे एक फळ.

उदाहरणे : दागिने उजळण्यासाठी रिठा वापरतात.

समानार्थी : रिंगणे, रिंगे, रिटा, रिठा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक जंगली वृक्ष का फल जिसका उपयोग धोने आदि के लिए किया जाता है।

रीठा से बाल धोने की कृत्रिम वस्तुएँ बनाई जाती हैं।
अरिष्ट, अरिष्टक, अरिष्टिका, अरीठा, कत, निर्मली, फलिन, रीठा, रीठी, वेणीग
२. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : तितराच्या आकाराचा, टोकदार आणि कोयत्याच्या आकाराची लांब शेपटी, छातीवर काळ गळपट्टा, कोळ्याच्या आकाराची लांबलचक बोटे असणारा एक जलपक्षी.

उदाहरणे : पियु कमळवनात आढळतो.

समानार्थी : पियू, पिहू, मिरिंगी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

तीतर के आकार का एक जलपक्षी।

जलकपोत दलदली और जलीय स्थानों पर पाया जाता है।
जलकपोत, जलमंजोर, जलमंज्जुर, पिह, पिही, मीवा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.