पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रिकामे करणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रिकामे करणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एखादी जागा, भांडे इत्यादीत राहू न देणे, त्यातून काढून टाकणे.

उदाहरणे : मालकाच्या त्रासाला कंटाळून भाडेकरू खोल्या खाली करत आहेत.त्याने पाण्याने भरलेला पिंप रिकामा केला.

समानार्थी : खाली करणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कोई जगह, बरतन आदि में न रहने देना, वहाँ से हटाना।

सेना बाढ़ प्रभावित क्षेत्रों को खाली करा रही है।
खलियाना, खाली कराना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.